युजर लॉगिन ऍडमिन लॉगिन

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा :
सीगल सांस्कृतिक व क्रीडा मंडळातर्फे सोसायटी रहिवाश्यांसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात, मंडळातर्फे मसाला दूध आणि फराळाचे आयोजन केले जाते. कोजागिरीच्या शुभ्र प्रकाशात, आपल्या मित्रमंडळ तसेच कुटुंबियांसोबत चविष्ट दुधाची मैफिल साजरी काण्याची मजा काही औरच. कोजागिरीच्या आयोजनाचे मूळ उद्देश हा संस्थेच्या रहिवाश्यांमध्ये मनमिळाऊ आणि कौटुंबिक वातावरण निर्मिती करणे हा आहे.

मंडळातर्फे उत्सवाचे आयोजन क्लब हाऊस येथील हिरवळीवर केले जाते.